
Bollywood News : बॉलिवूडची ग्लॅम दिवा दीपिका पदुकोण ही केवळ अभिनयातच नव्हे तर स्टाईलमध्येही एक आयकॉन आहे. तिच्या प्रत्येक सिनेमातील लूक ट्रेंडसेटर ठरतो. पण १२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘ये जवानी है दीवानी’मधील नैना तलवार हा तिचा एक असा अविस्मरणीय आणि कालातीत किरदार ठरला आहे, जो आजही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे.