'देऊळ बंद' फेम आर्या घारेने बदललं नाव; वडिलांचं नाव अन् आडनावही हटवलं, म्हणाली...

DEOOL BAND FAME ARYA GHARE NAME CHANGE: 'देऊळ बंद' सिनेमातून बालकलाकार म्हणून लोकप्रिय झालेली अभिनेत्री आर्या घारे सध्या तिच्या नाव बदलण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आहे.
DEOOL BAND

DEOOL BAND

esakal

Updated on: 

DEOOL BAND CHILD ACTRESS ARYA GHARE NEWS: 'देऊळ बंद' सिनेमातून बालकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री आर्या घारे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने 'देऊळ बंद २'च्या निमित्ताने बालपणीच्या आठवणी, चित्रपटाच्या सेटवरील अनुभव आणि कुटुंबाविषयीच्या काही गोष्टी सांगितल्या होत्या. दरम्यान, आता तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने आपलं नाव बदलल्याची माहिती दिली आहे.

Loading content, please wait...