११ कोटी कमावणाऱ्या 'देऊळबंद २'चं बजेट किती आहे माहितीये? ३ दिवसात वसूल केले बजेट?

DEOOLBAND 2 MOVIE BUDGET: लोकप्रिय दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने तीन दिवसात उत्तम कलेक्शन केलंय. मात्र या चित्रपटाचं बजेट किती होतं ठाऊक आहे का?
deool band 2

deool band 2

ESAKAL

Updated on

मराठमोळे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो. ते आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत जे पोहोचवू इच्छित असतात ते पोहोचतं आणि त्यामुळेच मराठी सिनेसृष्टीतील टॉप कलाकारांपैकी ते एक आहेत. आताही त्यांच्या 'देऊळ बंद २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वाद आणलंय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल ३ कोटींची कमाई केली होती. आताही चित्रपटाचे अनेक शो हाउसफुल आहेत. मात्र थिएटरमधे हाऊसफुल असणारा चित्रपट किती कोटींमध्ये बनलाय माहितीये का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com