"त्यांच्या मुलाला.." अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या Viral Video नंतर उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Deputy Chief Minister Eknath Shinde Reacted On Vishakha Subhedar Viral Video : विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवैतमध्ये अडकल्याच अभिनेत्रीने व्हिडिओद्वारे शेअर करत सरकारकडे मदत मागितली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर प्रतिक्रिया दिली.
Deputy Chief Minister Eknath Shinde Reacted On Vishakha Subhedar Viral Video

Deputy Chief Minister Eknath Shinde Reacted On Vishakha Subhedar Viral Video

esakal

Updated on

Entertainment News : इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जग तणावात आहे. हवाई, जल वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक देशांनी त्यांचं हवाई क्षेत्र बंद केलं आहे. दुबई विमानतळ बंद करण्यात आलं असून काही भारतीय प्रवास कुवेतमध्ये अडकले आहेत. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवेतमध्ये अडकला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com