

dev anand
esakal
देव आनंद हे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या खास स्टाईल आणि फॅशन सेन्ससाठी ओळखले जायचे. देव आनंद यांची चित्रपट कारकीर्द खूप मोठी आणि यशस्वी होती. जवळपास सहा दशकांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे ११० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. ते फक्त अभिनेता नव्हते, तर निर्माते आणि दिग्दर्शकही होते. त्यांना त्यांच्या 'काला पानी' आणि 'गाईड' या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तसेच, भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना २००१ मध्ये पद्मभूषण आणि २००२ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र त्यांना काळ्या रंगाचे कपडे घालण्यास मनाई करण्यात आली होती. असं का?