DEVA VITTHALA
esakal
SHREYAS DESHPANDE VITTHAL BHAKTI MUSIC; आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणाला साजेसा, श्री विठ्ठल-रखुमाई यांच्या चरणी समर्पित "देवा विठ्ठला" हा भावस्पर्शी भक्तिगीत नुकताच प्रदर्शित झाला असून, वारकरी संप्रदायातील भक्ती, पंढरीच्या दर्शनाची ओढ आणि विठ्ठलनामाचा गजर यांचे हृदयस्पर्शी चित्रण या गीतातून करण्यात आले आहे.