Movie Review : निबार- संवेदनशील आणि सामाजिक विषयावर प्रभावी भाष्य

Nibar Marathi Movie Review : निबार हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. शशांक केतकर, शशांक शेंडे, सायली संजीव यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा कसा आहे जाणून घेऊया.
Nibar Marathi Movie Review
Nibar Marathi Movie Review
Updated on

Marathi Entertainment News : लहान मुलांचे भावविश्व, त्यांच्या बालवयातील गमतीजमती, त्यांचे रुसवेफुगवे यावर आधारित चित्रपट आतापर्यंत कित्येक आलेले आहेत. त्यातील काही चित्रपटांनी घवघवीत यश मिळविले आहे. अशा चित्रपटांनी मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आता प्रदर्शित झालेला 'निबार' हा चित्रपट त्याच पठडीत बसणारा आहे. या चित्रपटामध्ये शाळाबाह्य मुलांची कहाणी मांडण्यात आली आहे. निर्माते संतोष भणगे, अनिकेत माळी व भरत सावंत आणि दिग्दर्शक सुनील शिंदे यांनी एका संवेदनशील आणि गभीर विषयावर भाष्य करणारा चित्रपट आणलेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com