धडकेबाज सिनेमातील लक्ष्याची गंगी आठवतेय? आता 'ठरलं तर मग' मालिकेत आहे महत्त्वाच्या भूमिकेत, ओळखूही शकणार नाही

FROM DHADAKEBAAZ TO THARLA TAR MAG:धडाकेबाज सिनेमा आजही मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि प्राजक्ता कुलकर्णी यांच्या अभिनयामुळे हा सिनेमा अजरामर ठरला.
prajakta kulkarni dhadakebaaz to tharla tar mag

prajakta kulkarni dhadakebaaz to tharla tar mag

esakal

Updated on

The Actress Who Won Hearts as Gangi Phulwali: लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, दीपक शिर्के यांची जोडी एकेकाळी इतकी प्रसिद्ध होती की, चाहत्यांमध्ये या ग्रुपची चर्चा असायची. लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलय. महेश-लक्ष्याची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड भावायची. त्यात महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला धडाकेबाज हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com