झी मराठीवर येतेय नवी मालिका ‘धाकट्या सूनबाई’! प्रेमाची नवी गोष्ट लवकरच, कोण आहे नायिका?

ZEE MARATHI NEW SERIAL DHAKTYA SUNBAI PROMO: झी मराठीने ‘धाकट्या सूनबाई’ या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
ZEE MARATHI NEW SERIAL DHAKTYA SUNBAI PROMO

ZEE MARATHI NEW SERIAL DHAKTYA SUNBAI PROMO

esakal

Updated on

DHAKTYA SUNBAI SERIAL PROMO GOES VIRAL ON SOCIAL MEDIA: मराठी मनोरंजनविश्वात मालिकामध्ये अनेक बदल होताना पहायला मिळताय. काही मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेताय, तर काही मालिकांच्या कथानकांमध्ये बदल करण्यात आलाय. तर काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्याचं पहायला मिळतय. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहवर 'मी कात टाकली' या मालिकेचा प्रोमो आला होता. आता त्यानंतर झी मराठीवर एका नव्या मालिकेची एंट्री होणार आहे. ‘धाकट्या सूनबाई’ या मालिकेची घोषणा करण्यात आलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com