झी मराठीवर स्टार प्रवाहच्या हिरोची एन्ट्री; ‘धाकट्या सूनबाई’साठी 'या' अभिनेत्याचं नाव पक्कं?

MANDAR JADHAV DHAKTTYA SUNBAI ZEE MARATHI SERIAL:झी मराठीच्या ‘धाकट्या सूनबाई’ मालिकेत मंदार जाधव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चिन्मयी मोरेसोबत त्याची जोडी पाहायला मिळणार असून, मालिकेची रिलीज डेट आणि टाइम स्लॉट अद्याप समोर आलेला नाही.
DHAKTTYA SUNBAI SERIAL MANDAR JADHAV

DHAKTTYA SUNBAI SERIAL MANDAR JADHAV

esakal

Updated on

DHAKTTYA SUNBAI SERIAL MANDAR JADHAV CHINMAYI MORE: झी मराठीवर लवकर 'धाकट्या सूनबाई' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. कोठारे व्हिडिनकडून 'धाकट्या सूनबाईची' निर्मिती केली जाणार आहे. यात नवीन अभिनेत्री चिन्मयी मोरे मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहे. तर अभिनेत्याच्या भूमिकेत कोण असेल? याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com