किती बोअर... कसा होता झी मराठीच्या 'धाकट्या सुनबाई'चा पहिला भाग? कथा पाहून प्रेक्षकांना आठवली 'ही' हिंदी मालिका, म्हणतात-

ZEE-MARATHI DHAKTYA-SUNBAI-FIRST-EPISODE-REVIEW: झी मराठीवर आणखी एक नवी मालिका सुरू झालीये. मात्र प्रेक्षकांना ती खास आवडली नाहीये. पाहूया पहिला भाग पाहून प्रेक्षक काय म्हणाले.
dhaktya sunbai serial

dhaktya sunbai serial

esakal

Updated on: 

छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात आणखी एका मालिकेची भर पडलीये. झी मराठीवर आणखी एक मालिका सुरू करण्यात आलीये. या मालिकेचं नाव आहे 'धाकट्या सुनबाई.' या मालिकेत नवीन अभिनेत्रीची एंट्री झाली आहे तर मंदार जाधव मुख्य भूमिकेत आहे. नुकताच या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता पाहूया या मालिकेच्या पहिल्या भागाबद्दल प्रेक्षक काय म्हणालेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com