DHAMAAL 4 GETS NEW RELEASE DATE
esakal
Dhamaal 4 Release Postponed : 'कॉमेडी फ्रेंचायझी 'धमाल' घा पुढचा भाग कधी येणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये बऱ्याच दिवसांपासून होती. आता ही प्रतीक्षा संपली असून, निर्मात्यांनी अखेर 'धमाल ४'च्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा चित्रपट १२ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.