
Marathi Entertainment News : सध्या सगळीकडे ठाकूर अनुप सिंह आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांची मुख्य भूमिका असलेल्या धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद मिळतोय. पण या सिनेमाच्या निर्मात्यांना आता नवीन अडचणीला सामोरं जावं लागत आहे.