Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’मध्ये जसकीरतच्या बहिणीची चर्चा! तिच्या सौंदर्य पाहून अलिनाही वाटेल फिकी

Dhurandhar 2: धुरंधर २ मधील चित्रपटातील जसकीरत सिंह रंगीची बहिण जसलीन रंगीची भूमिका अभिनेत्री परवीर कौर पंधेरने साकारली आहे. परवीर अतिशय सुंदर असून तिच्या सौंदर्याची चर्चा सोशल मिडियावर तुफान सुरु आहे.
Dhurandhar 2

Dhurandhar 2

Sakal

Updated on

Dhurandhar 2 Jaskirat sister viral beauty: आदित्य धर यांचा दिग्दर्शित धुरंधर चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. यात रणवीर सिंहने हमजा आणि जसकीरत सिंह रंगी यांच्या मुख्य भुमिकेत दिसतो.तर दुसरीकडे त्याची ऑनस्क्रीन बहिण जसलीन रंगसुद्धा सोशल मिडियावर चर्चेत आली आहे. या दोघा भावा-बहिणीमध्ये अत्यंत भावूक सीन आहे. जो याचा एक महत्वाचा भाग आहे. हा सीन पाहून प्रेक्षकांचाही कंठ दाटून येतो. या चित्रपटात जसकीरतच्या कुंटूंब आणि त्याच्या सुडाची कहाणी दाखवण्यात आली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्यातील प्रत्येक कलाकाराविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सध्या सोशल मिडियावर रणवीरच्या ऑनस्क्रीन बिहिणीच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा सुरु आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com