'अररर.... एवढा भारी सिनेमा बनवला पण एक', धुरंधर 2 ची 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, Viral Video

‘DHURANDHAR 2’ MISTAKE GOES VIRAL VIDEO: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना एका वायरल व्हिडिओमुळे तो चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये एका सीनदरम्यान आरशात कॅमेरामन दिसत असल्याचं नेटकऱ्यांनी लक्षात आणून दिलं आहे.
DHURANDHAR 2 VIRAL VIDEO

‘DHURANDHAR 2’ MISTAKE GOES VIRAL VIDEO

esakal

Updated on

RANVEER SINGH FILM ‘DHURANDHAR 2’: आदित्य धरच्या दिग्दर्शित धुरंधर २ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाची सध्या चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पहायला मिळतेय. सिनेमा रिलीज होऊन केवळ ४ दिवस झाले आहेत. तरीही या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवीन उच्चांक नोंदवला आहे. दरम्यान आता या सिनेमाबद्दल सेलिब्रिटीसह नेटकरी भरभरुन बोलताना पहायला मिळताय. अनेकांनी हमजा, जमिल यांच्या अभिनयाचं कौतूक केलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com