DHURANDHAR 2 REVIEW
esakal
RANVEER SINGH’S DHURANDHAR 2 GETS MASSIVE RESPONSE: रणवीर सिंहचा बहुचर्चित सिनेमा 'धुरंधर द रिवेंज' 19 मार्चपासून म्हणजेच आजपासून सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पंरतु त्याआधी १८ मार्चला हा सिनेमा पेड प्रिव्ह्यू सुरु करण्यात आला. दरम्यान दिग्दर्शक आदित्य धर यांच्या सिनेमाचा धुरंधर २ चा रिव्ह्यू जाणून घेऊया. अनेकांनी या सिनेमाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.