

Dhurandhar Box Office Collection:
Sakal
Dhurandhar Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर धुरंधर चित्रपटाने चांगलीच धुमाकुळ घातली आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि आता बॉक्स ऑफिसवर 23 दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात, चित्रपटाने चांगलाच गल्ला कमवला आहे.