‘धुरंधर’च्या टीमची तब्येत बिघडण्याचं खरं कारण समोर; सेटवरील जेवण नाही तर लेहमध्ये पसरलेलं मोठं फूड कंटॅमिनेशन

DHURANDHAR MOVIE HEALTH CRISIS: काही दिवसांपूर्वी रणवीर सिंगच्या 'धुरंधर' या चित्रपटाच्या सेटवरील १०० हुन अधिक जणांची प्रकृती बिघडली होती.
dhurandhar
dhurandharESAKAL
Updated on

काही दिवसांपूर्वी रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर'चे शूटिंग करत असलेल्या टीममधील अनेक सदस्य लेहमध्ये अचानक आजारी पडले, ज्यामुळे तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी लागली. सुरुवातीच्या रिपोर्ट्समध्ये असा अंदाज लावला गेला की सेटवरच्या जेवणाची खराब क्वालिटी किंवा खर्च कमी करण्याच्या प्रयत्नामुळे ही समस्या झाली, पण स्थानिक प्रशासनाने आता याची पुष्टी केली आहे की हा प्रकार लेहमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या चिकन कंटॅमिनेशनचा भाग होता. चित्रपटाच्या प्रॉडक्शनकडून दिलेल्या जेवणाशी किंवा सोयीसुविधांशी याचा काहीही संबंध नव्हता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com