हातात डायमंड रिंग, सोबत मिस्ट्री मॅन; 'Ayesha Khan'च्या पोस्टने चाहत्यांना पाडलं कोड्यात! खरंच साखरपुडा केला? POST VIRAL

AYESHA KHAN SECRET ENGAGEMENT WITH MYSTERY MAN: ‘धुरंधर’ फेम आयशा खानने नुकत्याच केलेल्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांमध्ये खळबळ उडवली असून, प्रत्येकालाच अनेक प्रश्न पडले आहेत.
Ayesha Khan engagement rumors |Social Media Post Viral

Ayesha Khan engagement rumors |Social Media Post Viral

sakal

Updated on

AYESHA KHAN DIAMOND RING PHOTOS VIRAL ON INSTAGRAM: Big Boss 17 आणि नंतर ‘Dhurandhar’मधल्या ‘शरारत’ गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आलेली अभिनेत्री आयशा खान सध्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. आयशा खानने नुकतंच तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर काही ड्रीमी फोटोज शेअर केले आहेत, ज्यामुळे चाहते फारच वेडे झालेत. कारणही तसंच आहे. या फोटोजमध्ये तिच्यासोबत एक मिस्ट्री मॅन दिसत आहे, पण लक्ष वेधलंय ते तिच्या हातातल्या डायमंड रिंगने.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com