

Dhurandhar 2 Gun Jumping Dance
sakal
Dhurandhar The Revenge: धुरंधर सिनेमा रिलिज होऊन आज २ आठवडे झाले तरी, फॅन्समधलं सिनेमाबद्दल असलेलं वेड अजून काही संपत नाहीये. धुरंधरमध्ये बरेच असे सीन होते जे थक्क करणारे होते, पण सगळ्याचं लक्ष वेधलं ते हमझाच्या एंट्रीला दाखवलेल्या फायर डान्सने. हा डान्स सगळ्यांनाच एक सीन किंवा सिनेमॅटीक फिक्शन असल्याचं वाटत असला तरी हा डान्स प्रकार खरा आहे. होय. ही एक १००० वर्षांपूर्वीची बलोच परंपरा आहे.