

arabic inspired bollywood hit songs
Sakal
Dhurandhar FA9LA Song : सध्या धुरंधरमधील ‘FA9LA’ हे गाणं खुप ट्रेंडमध्ये आले आहे. या गाण्यावर अक्षय खन्नाचा डान्स देखील चाहत्यांना आवडला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का बॉलिवूडमध्ये असे अनेक गाणे आहेत जे अरबी म्युझिकमुळे फेमस झाले आहेत. जर तुम्ही ते गाणे ऐकले नसेल तर एकदा नक्की ऐका.