

Akshaye Khanna as Rehman Dakait in Dhurandhar, alongside Ranveer Singh infiltrating the Lyari gang in this high-octane Bollywood spy thriller set in Karachi
esakal
Dhurandhar collection : बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर' जगभरात धुमाकूळ घालतोय. रणवीर सिंगने साकारलेला भारतीय गुप्तहेर हा कराचीच्या ल्यारी टाउनमध्ये गँगस्टरच्या टोळीत शिरतो आणि थरारक कारवाया करतो. अक्षय खन्ना रहमान डकैतच्या भूमिकेत आहे, तर संजय दत्त चौधरी अस्लम या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतोय. चित्रपटात उझैर बलोचसारखी खरी व्यक्तिरेखाही आहेत. हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित असला तरी कल्पनारम्य आहे आणि जगभरात आतापर्यंत ९३५ कोटींहून अधिक कमाई केलीये