मुली लवकर मूव्ह ऑन होतात पण... तो धक्का आणि ५२ व्या वर्षीही अविवाहित राहिला 'धुरंधर'चा आलम भाई; कारण सांगत म्हणाला-

DHURANDHAR FAME ALAM BHAI UNKNOWN FACTS: 'धुरंधर' चित्रपटातील हमजाला मदत करणारा आलमभाई खऱ्या आयुष्यात अविवाहित आहे. आता त्याने त्यामागचं कारण सांगितलंय.
GAURAV GERA

GAURAV GERA

ESAKAL

Updated on

'धुरंधर' आणि 'धुरंधर २' चित्रपट ज्यांनी पाहिलाय त्यांना हमजाचा आलमभाई नक्की लक्षात असेल. ज्याने सगळ्यात आधी जसकीरतची मदत केली होती. चित्रपटात ही भूमिका अभिनेता गौरव गेरा याने साकारली होती. त्यामुळे सध्या गौरवलाही अभूतपूर्व लोकप्रियता अनुभवायला मिळतेय. गौरव 'जस्सी जैसी कोई नही' मधून घराघरात लोकप्रिय झाला होता. आता २२- २३ वर्षानंतर पुन्हा एकदा तो तीच लोकप्रियता अनुभवतोय. गौरव आता ५२ वर्षांचा आहे. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का गौरव ने अजूनही लग्न केलेलं नाही. तो लग्न करायलाही तयार नाहीये. यामागचं कारण त्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com