

arjun rampal
esakal
रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘धुरंदर’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. मेजर मोहित शर्मा यांच्या शौर्यकथेवर आधारित हा चित्रपट आहे, पण ट्रेलरमधील एक पात्र विशेष लक्ष वेधून घेत आहे. अर्जुन रामपाल साकारत असलेला क्रूर पाकिस्तानी दहशतवादी ‘मेजर इकबाल’.