'ठरलं तर मग' मधून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट? अनेक दिवसांपासून मालिकेतून आहे गायब, म्हणाली- तिथे...

ACTRESS EXIT FROM THARLA TAR MAG: छोट्या पडद्यावरील 'ठरलं तर मग' मालिकेत गेल्या काही दिवसांपासून एक अभिनेत्री दिसत नाहीये. तिने मालिका सोडल्याच्या चर्चा आहेत.
actress exit from tharla tr mag

actress exit from tharla tr mag

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. त्यात मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आवडीचं असतं. या मालिकांमधील एखादं पात्र जरी दिसेनासं झालं तरी प्रेक्षक त्याबद्दल विचारणा करताना दिसतात. असंच काहीतरी घडलंय 'ठरलं तर मग' मालिकेसोबत. स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. मात्र काही दिवसांपासून एक अभिनेत्री मालिकेतून गायब आहे. तिने मालिका सोडली का, ते पात्रच आता दाखवणार नाही का असा प्रश्न आता प्रेक्षक विचारताना दिसतायत. हीअभिनेत्री आहे मालिकेतील कुसुम ताई.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com