Mayuri Deshmukh : 'त्या' दुःखद घटनेनंतर मयुरी देशमुखची नव्या आयुष्याला सुरुवात ? वाढदिवसादिवशी खास पोस्टने वेधलं लक्ष

Who is this special person in Mayuri Deshmukh's Life : अभिनेत्री मयुरी देशमुखचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त एका व्यक्तीने मयुरीसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. कोण आहे ही व्यक्ती जाणून घेऊया.
Mayuri Deshmukh : 'त्या' दुःखद घटनेनंतर मयुरी देशमुखची नव्या आयुष्याला सुरुवात ? वाढदिवसादिवशी खास पोस्टने वेधलं लक्ष
Updated on: 

Marathi Entertainment News : मराठीबरोबरच दमदार अभिनयामुळे हिंदी मालिकांमध्येही स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री मयुरी देशमुख प्रेक्षकांची खूप लाडकी आहे. तिच्या सुंदर आणि सहज अभिनयाचे अनेकजण फॅन्स आहेत. मयुरीने आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करत सगळ्यांचं मन जिंकलं. तिची इमली ही हिंदी मालिका खूप लोकप्रिय झाली होती.

आज 4 सप्टेंबरला मयुरीचा वाढदिवस आहे. यानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पण एका खास व्यक्तीच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com