माधुरी दीक्षितच्या सासूसासऱ्यांना पाहिलंत का? कुठे राहतात, काय करतात श्रीराम नेने यांचे आई- वडील?

WHO ARE MADHURI DIXIT IN LAWS: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या मुलांबद्दल आणि पतीबद्दल सगळ्यांना ठाऊक आहे मात्र तिच्या सासू सासऱ्यांबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे.
MADHURI DIXIT IN LAWS

MADHURI DIXIT IN LAWS

ESAKAL

Updated on: 

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयाने आजवर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही तिच्या चाहत्यांची संख्या मुळीच कमी झालेली नाही. माधुरी हे नाव तेव्हा जसं गल्लोगल्ली ओळखलं जायचं तशीच या नावाची लोकप्रियता आजही आहे. लवकरच माधुरी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचं ती सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. पहिल्यांदाच ती छोट्या पडद्यावर अशा भूमिकेत दिसणार आहे. माधुरीबद्दल जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. तिचे पती श्रीराम नेने देखील अनेकदा प्रसार माध्यमांसमोर आले आहेत. मात्र तुम्ही माधुरीच्या सासू सासऱ्यांना पाहिलंय का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com