शब्द, आठवणी आणि मैत्रीचा शंभरावा सोहळा; ‘पत्रापत्री’च्या साभिनय अभिवाचनाचा शतकमहोत्सवी प्रयोग

Patrapatri Natak Completes 100 Shows : पत्रापत्री नाटकाने 100 प्रयोगांचा पल्ला पूर्ण केला आहे. जाणून घेऊया या अनोख्या नाटकाविषयी.
शब्द, आठवणी आणि मैत्रीचा शंभरावा सोहळा; ‘पत्रापत्री’च्या साभिनय अभिवाचनाचा शतकमहोत्सवी प्रयोग
Updated on

Entertainment News : मराठी सांस्कृतिक विश्वात गेल्या दोन वर्षांत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘पत्रापत्री’ या आगळ्यावेगळ्या साभिनय अभिवाचनाने आता १०० व्या प्रयोगाचा मानाचा टप्पा गाठला आहे. शब्दांची ताकद, भावनांची उब, दृकश्राव्य सादरीकरणाची देखणी साथ आणि दोन ज्येष्ठ कलावंतांची अप्रतिम जुगलबंदी यामुळे ‘पत्रापत्री’ने रसिकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com