
‘दशावतार’ या आगामी मराठी सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांचं लक्ष वेधतो आहे.
या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, रवी काळे यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत.
टीझरमधून गूढ, रहस्यमय आणि शक्तिशाली कथानकाची झलक मिळते आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.