
Kantara Chapter 1
sakal
पंजाबमधून करिअरची सुरुवात करत गायक, अभिनेता आणि ग्लोबल आर्टिस्ट म्हणून ओळख निर्माण करणारा दिलजीत दोसांझ आता एका मोठ्या दक्षिण भारतीय चित्रपटाशी जोडला गेला आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर कन्नड चित्रपट ‘कांतारा’च्या सिक्वेल ‘कांतारा-चॅप्टर १’साठी दिलजीत दोसांझचा सहभाग निश्चित झाला आहे.