16 व्या वर्षी लग्न, 17 व्या वर्षी आई; 9 वर्षांतच मोडला डिंपल कपाडियाचा संसार, 'या' अभिनेत्यासोबत आजही अफेअरची चर्चा

FROM RAJESH KHANNA TO SUNNY DEOL:हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री डिंपल कपाडियाने अवघ्या १६ व्या वर्षी सुपरस्टार राजेश खन्नासोबत लग्न केलं. लग्नानंतर अवघ्या वर्षभरात ती आई झाली आणि ट्विंकल खन्नाचा जन्म झाला.
Dimple Kapadia LIFE

Dimple Kapadia LIFE

esakal

Updated on

DIMPLE KAPADIA MARRIED AT 16, SEPARATED FROM RAJESH KHANNA : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया हिने छोट्या वयातच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ज्या वर्षी डिंपल बॉलिवूडमध्ये आली, त्याचवर्षी तिच लग्न राजेश खन्नासोबत झालं. वयाच्या 16 व्या वर्षी डिंपलने लग्न केलं, तर 17 व्या वर्षी ती आई झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com