बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

DIPIKA KAKAR HOSPITALISED AGAIN AFTER LIVER CANCER: टीव्ही अभिनेत्री Dipika Kakar हिने नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये तिच्या आरोग्याविषयी धक्कादायक माहिती दिली आहे. लिव्हर कॅन्सरवर मात केल्यानंतर आता तिच्या पोटात १.३ सेंटीमीटरची सिस्ट आढळली आहे.
DIPIKA KAKAR’S EMOTIONAL VIDEO

DIPIKA KAKAR’S EMOTIONAL VIDEO

esakal

Updated on

DIPIKA KAKAR’S EMOTIONAL VIDEO: टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. काही महिन्यापूर्वी तिला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर दीपिकाची सर्जरी झाल्यानंतर ती पुर्णपणे बरी झाली होती. दरम्यान आता दीपिकाच्या आयुष्यात दुसरी समस्या जाणून लागली आहे. तिला तिच्या पोटात अचानक इतक्या तीव्र वेदना जाणू लागल्यात. त्यामुळे तिला तातडीनं रुग्णालयात तपाणसीसाठी जावं लागलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com