टीव्हीवर रडणं वगरे सगळं नाटक; दीपिका कक्करच्या स्टाफने केली पोलखोल, म्हणाली, 'मास्टरशेफ मिळताच कामावरून काढलं'

Dipika Kakar Ex Employee Reveals Her True Nature: छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कर हिच्या स्टाफने तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
dipika kakar
dipika kakaresakal
Updated on

'ससुराल सिमर का' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कर आता मोठ्या अडचणीत सापडताना दिसतेय. दीपिका सध्या सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमात दिसतेय. त्यातून ती पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आली. मात्र आता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. दीपिकाच्या एका स्टाफने तिच्यावर गंभीर आरोप करत तिची पोलखोल केली आहे. दीपिकाने आपल्याला अचानक कामावरून काढून टाकलं आणि आपले पैसेही दिले नाहीत असं ती म्हणालीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com