“‘झिरो’च्या अपयशाची जबाबदारी माझीच” – दिग्दर्शक आनंद एल. राय

Director Anand L Rai On Zero Movie : दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी झिरो सिनेमाविषयी त्यांना वाटणारी खंत व्यक्त केली. काय म्हणाले दिग्दर्शक जाणून घेऊया.
Director Anand L Rai On Zero Movie

Director Anand L Rai On Zero Movie

esakal

Updated on

Bollywood Entertainment News : शाहरुख खानसारख्या सुपरस्टारचा चित्रपट असूनही ‘झिरो’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. सन २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय यांनी केले होते. चित्रपटाच्या अपयशानंतर जवळपास सात वर्षांनी दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी या प्रकरणावर मोकळेपणाने भाष्य केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com