

Girish Mohite On Tath Kana Interview
esakal
Marathi News : ‘ताठ कणा’ हा सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठेची जाणीव करून देणारा मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर होण्यास सज्ज आहे. डॉ. रामाणी यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले आहे. विजय मुडशिंगीकर व करण रावत यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात उमेश कामत, दीप्ती देवी, सायली संजीव, सुयोग गोऱ्हे, शैलेश दातार या कलाकारांनी भूमिका वठवल्या आहेत. या चित्रपटामागील दिग्दर्शनाचा प्रवास आणि दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्याशी साधलेला खास संवाद...