"तर आमची मैत्री तुटेल..." राज ठाकरेंसोबत सिनेमा बनवण्यावर महेश मांजरेकरांनी मांडलं मत; म्हणाले..

Mahesh Manjarekar On Making Movie With Raj Thackeray : अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर सिनेमा बनवणार का यावर त्यांचं मत व्यक्त केलं. काय म्हणाले मांजरेकर जाणून घेऊया.
Mahesh Manjarekar On Making Movie With Raj Thackeray

Mahesh Manjarekar On Making Movie With Raj Thackeray

Updated on

Marathi Entertainment News : अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर हे मनोरंजविश्वातील एक महत्त्वाचं नाव. आजवर महेश यांनी अनेक सिनेमा, मालिका आणि नाटकातून वेगळ्या कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. त्यांची आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मैत्रीवर भाष्य केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com