Shivaji Maharaj
esakal
इस्लामपूर : “मी कुठेही थांबलो नाही, चालत राहिलो, हेच माझ्या यशाचे रहस्य आहे. प्रत्येक माणूस यशस्वी होऊ शकतो. मात्र, ते यश केवळ पैशात किंवा उंची गाठण्यात नसते, तर आयुष्य आनंदाने जगण्यात असते,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी केले.