
बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष असलेले पहलाज निहलानी सध्या त्यांच्या खळबळजनक वक्तव्यामुळे चर्चेत आहे. त्यांनी बॉलिवूडमधील कलाकारांची पोलखोल करत बडेबडे कलाकार सेटवर कसे वागतात याबद्दल सांगितलं आहे. त्यातही हे कलाकार सिनेमाच्या कास्टिंगमध्येही दखल देतात असं सांगितलं आहे. याबाबतीत त्यांनी एका मोठ्या अभिनेत्याचं नाव घेतलं आहे. यासोबतच अभिनेत्यांच्या वाढत्या मानधनाबाबतही ते बोलले आहेत.