
राजीव राय हे 'त्रिदेव', 'मोहरा', 'गुप्त' यांसारख्या यशस्वी सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखले जातात.
त्यांनी अक्षय कुमार, रवीना टंडन, सुनील शेट्टी यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे.
त्यांचा नवीन चित्रपट 'झोरा' सस्पेन्स राखण्यात यशस्वी असला तरी मनोरंजनाचा मसाला कमी वाटतो.