

Director Ravi Jadhav On Feud With Riteish Deshmukh
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी आजवर अनेक दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांसमोर आणले. रितेश देशमुखबरोबर त्यांनी बँजो या हिंदी सिनेमात काम केलं. हा सिनेमा फ्लॉप झाला असला तरीही या सिनेमाची गाणी गाजली.