"दुनियादारीनंतर मी हवेत होतो" संजय जाधव यांचा धक्कादायक खुलासा "सेटवर मी टाईमपास केला"

Sanjay Jadhav On His Flop Movies : दिग्दर्शक, निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर संजय जाधव यांनी दुनियादारी सिनेमानंतर यश त्यांच्या डोक्यात गेलं होतं असा खुलासा केला. काय म्हणाले ते जाणून घेऊया.
Sanjay Jadhav On His Flop Movies

Sanjay Jadhav On His Flop Movies

esakal

Updated on

Marathi Entertainment News : सुप्रसिद्ध दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि निर्माते संजय जाधव यांचे अनेक सिनेमे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. दुनियादारी सिनेमामुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. पण त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले काही सिनेमे फ्लॉप झाले. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com