

Director Sanjay Jadhav Shared Memory Of Sukanya Mone During Abhalamaya
esakal
Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील यशस्वी दिग्दर्शक, निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर असलेले संजय जाधव सध्या त्यांनी दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे. त्यांच्या प्रवासावर, स्ट्रगलवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी आभाळमायाच्या सेटवरील सुकन्या मोने यांची आठवण सांगितली.