‘स्ट्रगलर साला’नंतर विजू माने घेऊन येत आहेत हा धमाल सिनेमा ! थाटात मुहूर्त संपन्न

Director Viju Mane New Movie : दिग्दर्शक विजू माने नवीन सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त थाटात पार पडला. जाणून घेऊया या नव्या सिनेमाविषयी.
Director Viju Mane New Movie

Director Viju Mane New Movie

esakal

Updated on

Marathi Entertainmet News : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नव्या विषयांची आणि फ्रेश कंटेंटची लाट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने आता प्रेक्षकांसाठी मैत्री, मस्ती आणि आठवणींचा जल्लोष घेऊन येत आहेत. त्यांच्या आगामी ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com