आयपीएलच्या उद्घाटन समारंभात दिशा पटानीने धमाकेदार नृत्य केलं. तिच्या नृत्याने प्रेक्षकांची मनं जिकंली. परंतु दिशाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल करण्यात आलं आहे. कोलकातामध्ये आयपीएलच्या हंगमाला मोठ्या दिमाखात सुरुवात करण्यात आली. या सोहळ्याला अनेक सिनेकलाकार उपस्थित होते. परंतु या कार्यक्रमात दिशा पटानी सर्वात जास्त ट्रोल झाली.