Disha Patani House Firing: Accused Shot Dead in Bareilly Encounter
esakal
दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना एसटीएफने बरेलीत एन्काऊंटर केला.
2500 सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्तचर माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
आरोपी गोल्डी ब्रार गँगशी संबंधित असल्याचे पोलिसांनी जाहीर केले.