

RAKHI
ESAKAL
७० आणि ८० च्या दशकात या अभिनेत्रीने सुपरस्टार म्हणून नाव कमावलं, अनेक चित्रपट केले आणि एक वेगळी ओळख निर्माण केली. तिला दोन राष्ट्रीय पुरस्कार, तीन फिल्मफेअर आणि पद्मश्रीसारख्या सन्मानांनी गौरवण्यात आलं. करिअरमध्ये तिने यशाची अनेक शिखरं गाठली, पण खासगी आयुष्यात मात्र तिला अनेक चढ-उतार पाहावे लागले. तिचं दोनदा लग्नं झालं, पण दोन्ही वेळी तिला खरं प्रेम काही मिळालं नाही. दोन्ही वेळेला तिच्या पदरी निराशाच पडली. आता ती या झगमगाटापासून दूर गावात शेती करतेय. कोण आहे ही अभिनेत्री?