ज्ञानदा रामतीर्थकरने पहिल्यांदा प्रेमाबद्दल घरी सांगताच वडिलांनी दिलेली अशी प्रतिक्रिया; म्हणाली, 'साखरपुड्याच्या दिवशी जाणवलं की...'

DNYANADA RAMTIRTHKAR FATHER REACTION : लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने जेव्हा तिच्या अफेअरबद्दल घरी सांगितलेलं तेव्हा तिच्या आई वडिलांची प्रतिक्रिया काय होती हे तिने मुलाखतीत सांगितलंय.
dnyanada ramtirthkar

dnyanada ramtirthkar

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने आपल्या अभिनयाने आणि सोज्वळ चेहऱ्याने चाहत्यांच्या मनात घर केलंय. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत ती काव्याच्या भूमिकेत दिसतेय. 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतीलही तिची भूमिका चांगलीच गाजली होती. ज्ञानदा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या पतीचं नाव हर्षद असून ते गेले काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. जेव्हीज ज्ञानदाने तिच्या अफेअरबद्दल घरच्यांना सांगितलं तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती हे तिने एका मुलाखतीत सांगितलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com