‘माणूस नावाचं वादळ’ या सामाजिक चित्रपटातून होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची उजळणी, २ जानेवारीपासून चित्रपटगृहात

Dr. Babasaheb Ambedkar Biopic : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित माणूस नावाचं वादळ नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Dr. Babasaheb Ambedkar Biopic

Dr. Babasaheb Ambedkar Biopic

esakal

Updated on

Marathi Entertainment News : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिशा दिली ती केवळ विचारांनी नाही तर कृतीने. त्यांनी अनुभवलेलं दुःख, अन्याय भेदभावच पुढे त्यांच्या प्रेरणेच सामर्थ्य बनलं. ‘शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ ही त्यांची घोषणा दिशाहीन समाजाच्या वाटचालीचा आधार ठरली. अस्पृश्यता, स्त्री-पुरुष विषमता, अन्याय, दडपशाही विरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. ते केवळ नेता नव्हते तर ते एका युगाचे परिवर्तनकर्ते होते. त्यांच्या विचारांनी दिशाहीन समाजाला नवजीवन दिलं आत्मविश्वास दिला आणि मानवतेचा मार्ग दाखवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com