

GAYTONDE WIFE FROM DRISHYAM
ESAKAL
'दृश्यम' या फ्रॅन्चायजीमुळे घराघरात पोहोचलेले लोकप्रिय मराठी अभिनेते म्हणजे कमलेश गायतोंडे. चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जितकी क्रेझ आहे त्यापेक्षाही जास्त क्रेझ त्यांनी चित्रपटात साकारलेल्या गायतोंडेची आहे. कमलेश यांनी एका मुलाखतीत 'दृश्यम' च्या सेटवरचा किस्सा सांगितला होता. जेव्हा त्यांना बसायला खुर्चीही दिली नव्हती. मात्र जेव्हा त्यांनी पहिला सीन केला तेव्हा त्यांच्या अभिनयाची ताकद पाहून त्यांना चांगली वागणूक देण्यात आली. हीच अभिनयाची ताकद त्यांनी तिसऱ्या भागातही दाखवलीये. मात्र त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पत्नीचीही मोलाची साथ आहे. तुम्ही कमलेश यांच्या पत्नीला पाहिलंय का?