2 ऑक्टोबर नाहीतर २३ जुलैचं गूढ; विजय साळगावकरची नवी खेळी, ‘दृश्यम 3’मध्ये पुन्हा रंगला थरार

DRISHYAM 3 MOVIE REVIEW AJAY DEVGN VIJAY SALGAONKAR: अजय देवगण, तब्बू, जयदीप अहलावत आणि प्रकाश राज यांच्या अभिनयाने सजलेला दृश्यम 3 कसा आहे? 23 जुलैच्या रहस्याभोवती फिरणारी कथा, पटकथा, अभिनय आणि दिग्दर्शनाचा सविस्तर आढावा.
DRISHYAM 3 MOVIE REVIEW

DRISHYAM 3 MOVIE REVIEW

esakal

Updated on: 

DRISHYAM 3 23 JULY MYSTERY STORY AND THRILLER: दृश्यम या चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाला प्रेक्षकांची उत्तम पसंती मिळाली होती. पहिला भाग दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामतने दिग्दर्शित केला होता तर दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन अभिषेक पाठकने केले होते. या चित्रपटातील विजय साळगावकर, मीरा देशमुख यांच्यासहित सगळ्याच व्यक्तिरेखा आजही सगळ्यांच्या स्मरणात आहेत. या चित्रपटांतील २ ऑक्टोबर ही तारीख... त्यानंतर सत्संग, चित्रपट आणि पावभाजी असे काही संदर्भ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com